कर्जदारांना मोठा दिलासा; EMI वर आरबीआयचा निर्णय; आधी देण्यात आलेला ईएमआय दिलासा आणखी तीन महिन्यांनी वाढविला. कोरोना चाचणी स्वस्त होणार; टास्क फोर्स प्रमुखांचे दिलासादायक संकेतराज्यात रेल्वे तिकीट रद्द करणार, जिल्हाबंदीचा फटका; आंतरराज्यीय प्रवास मात्र सुरूरुग्णवाहिका न आल्याने महिलेची रस्त्यावर प्रसूती, ठाण्यातील घटना रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या लोकल सेवेत सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा, व्हिडिओ व्हायरलमहाराष्ट्रात रुग्ण वाढले यासाठी ठाकरे सरकार जबाबदार ; 'महाराष्ट्र बचाव' अंतर्गत देवेंद्र फडणवीसांचा घणाघात. शेतकरी संघटनेने मूठभर कापूस जाळून केला शासनाचा निषेध"मरो जनता, हवी सत्ता, नाव तयांचे महाराष्ट्रद्रोही भाजपा;" भाजप आंदोलनावर सावंत यांची बोचरी टीका देशाचा जीडीपी शुन्याखाली जाण्याची शक्यता; आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा अंदाज, , पहा सविस्तर बातम्या -
#LokmatNews #coronavirus #lockdown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat